आपल्या शाळेत राबवित असलेले नवोपक्रम या
सदराखाली आपले व शाळेच्या नावासहित प्रकाशित करण्यात येतील. तरी सदर नवोपक्रमांची
माहिती pdf स्वरुपात gyanvardhan24@gmail.com या ई-मेल वर send करावी. जेणेकरून इतर शाळांच्याही गुणवत्ता वाढीत आपला हातभार लागेल.
खाली काही नवोपक्रमांचे अहवाल दिले आहेत. सदर
अहवाल वाचनाकरिता त्यांच्या नावावर क्लिक करावे.
No comments:
Post a Comment