संच मान्यता 2017-18 बाबतचे संपूर्ण निकष :
शैक्षणिक
वर्ष 2017-18 ची संच मान्यता करण्यापूर्वी आपणास याबाबतचे संपूर्ण निकष ज्ञात असणे
आवश्यक आहेत. तरी सदर निकष पाहण्याकरिता खालील बटणावर Click करावे.
संच मान्यता 2017-18 ची माहिती सरल पोर्टलवर भरण्याचे Manual
:
आपल्या
शाळेची संच मान्यता सरल पोर्टलवर कशी भरावी याबाबतचे अधिकृत Manual डाऊनलोड करण्याकरिता
खालील बटणावर Click
करावे. सदर Manual
मुख्याध्यापक,केंद्रप्रमुख व गटशिक्षणाधिकारी अशा तिन्ही स्तरासाठी उपयुक्त आहे.
संच
मान्यता 2017-18 बाबत शिक्षण संचालनालयाचे पत्र
:
शिक्षण
संचालनालयाकडून संच मान्यताबाबत दि. 28 सप्टेंबर 2017 रोजी आलेल्या पत्राचे वाचन
करण्याकरिता खालील बटणावर Click करावे.
संच मान्यता Workflow :
संच
मान्यता बाबतचा Workflow चार्ट स्वरुपात
पाहण्याकरिता खालील बटणावर Click करा.
No comments:
Post a Comment